नियम व अटी
नियम व अटी
1) पार्सल पोस्ट आणि किंवा ट्रॅव्हलनी पाठवले जातील, प्रोडक्स घरपोच येणारच असं अपेक्षा नाही.
संबंधित ऑफिसला जाऊन प्रॉडक्ट घ्यावा लागेल .
2) शॉपी घेतल्यानंतर प्रत्येक महिन्याला रिऑर्डर देणं गरजेचे आहे .
3) प्रत्येकाने दर महिन्याला रिपर्चेस करणे गरजेचे आहे.
4) प्रत्येक शॉपी धारकाने आणि लीडरने कंपनीच्या झूम मीटिंग अटेंड करणे गरजेचे आहे.
5) कंपनीच्या विरोधात कोणताही प्रचार केल्यास त्याचा आयडी ब्लॉक केला जाईल
6) कंपनीच्या इतर ग्राहकांना दुसरा प्लॅन सांगून त्यांना तिकडे कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केल्यास तुमचा आयडी ब्लॉक केला जाईल.
7) कोणतीही शंका असेल किंवा अडचण असेल तर कंपनीच्या कॉल सेंटरला फोन करून शंकेचे निरासन करू शकता .
8) एकदा खरेदी केलेले प्रॉडक्ट परत घेतले जाणार नाहीत.
9) प्रॉडक्ट पावती ऑनलाइन दिली आहे
10) वरील सर्व नियम व अटींचे पालन करणे गरजेचे आहे अन्यथा बिजनेस कोर्स ब्लॉक केला जाईल.
11)विड्रॉल 500/रुपयाचा आहे .
12)10% एडमिन कटींग आहे .
13)शॉपिंग मेंटेनन्स बोनस दर महिन्याला मिळणार .
14)शॉपीचे रीऑर्डर देणे बंधनकारक आहे
15) अर्धवट फोन नंबर दिल्यास पेमेंट दिला जाणार नाही.
16) ग्राहकाचे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर पेमेंटला तुम्ही पात्र असणार आहात.
17) अर्धवट माहिती चुकीचे नंबर दिल्यामुळे कंपनीची दिशा
होते त्यामुळे पेमेंट मिळण्यास अडथळा येऊ शकतो.
18)पहिला पेमेंट भेटल्यानंतर जाहिरात बोनस बंद होतो.
19)व्हाट्सअप ला स्टेटस ठेवणे इंस्टाग्राम ला फॉलो करणे
हे काम केले नाही तर जाहिरात बोनस बंद करण्यात येईल.
धन्यवाद...